परतूर: काजळागाव परिसरात असलेल्या चैतन्य दूध डेरीवर नागरिकांच्या आरोग्यास जात आहे खेळल्या
Partur, Jalna | Jun 16, 2026 आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गावजाळा या गावात असलेल्या चैतन्य दूध डेरीवर गाण्याचे साम्राज्य असल्याचे पाहायला मिळाले आहे या ठिकाणी दूध, दही, लस्सी यासारखे दुधाचे पदार्थ बनवल्या जातात मात्र कुठल्याही प्रकारची स्वच्छता या दूध डेरीवर नसल्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे पाहायला मिळाली आहे, याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन स्वच्छता राबवण्याची सूचना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.