Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
No video available

पुणे शहर: मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती नी

Pune City, Pune | Jun 2, 2024
पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ चार लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ४ जून रोजी होत असून नागरिकांना माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

MORE NEWS