घनसावंगी: सलग चोरींनी घनसावंगी हादरले; व्यापाऱ्यांचा संताप, बाजार बंद आंदोलनाचा इशारा..
तीन दिवसांत चार ते पाच दुकाने फोडली; पोलि
सलग चोरींनी घनसावंगी हादरले; व्यापाऱ्यांचा संताप, बाजार बंद आंदोलनाचा इशारा.. तीन दिवसांत चार ते पाच दुकाने फोडली; पोलिसांकडे निवेदन, चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी.. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी शहरात सलग तीन दिवस घडलेल्या दुकानफोडी आणि चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या तीन दिवसांत चार ते पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरण