पूजन सोहळा निळकंठेश्वराचा विकाससंकल्प शिवशंभूच्या भूमीचा श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन - संवर्धन कार्याचा शुभारंभ व महाआरती शुभहस्ते : ॲड. मा.ना.श्री. आशिषजी शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र) प्रमुख उपस्थिती : आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर (माजी पालकमंत्री, लातूर)