Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

जळगाव लाईव्ह न्यूज । नामांकित 'मॅट्रिक्स' कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हेअर ड्रेसिंग स्पर्धेत जळगाव मधील प्रसिद्ध प्रीती अँड जय सलूनचे संस्थापक जयविजय गोविंद निकम यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतातून लाखो स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत नाशिक विभागातून एकमेव जयविजय यांची निवड झाली असून आता ते बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #Pritii&Jay

Jalgaon, Jalgaon | Jul 13, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । 'न्याय विश्वास फाउंडेशन'च्या वतीने आयोजित विशेष 'मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिराच्या यशानंतर आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात असा उपक्रम राबवणार असल्याचे प्रसिद्ध वकील आणि फाउंडेशनचे प्रमुख ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांनी जाहीर केले आहे.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #aniketnikam

जळगाव लाईव्ह न्यूज । 'न्याय विश्वास फाउंडेशन'च्या वतीने आयोजित विशेष 'मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिराच्या यशानंतर आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात असा उपक्रम राबवणार असल्याचे प्रसिद्ध वकील आणि फाउंडेशनचे प्रमुख ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम यांनी जाहीर केले आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #aniketnikam

Jalgaon, Jalgaon | Jul 26, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगावात तरुणाईनी भर पावसात जल्लोष केला. यावेळी पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव केला

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #dharmendrapradhan

जळगाव लाईव्ह न्यूज । धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगावात तरुणाईनी भर पावसात जल्लोष केला. यावेळी पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव केला #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #dharmendrapradhan

Jalgaon, Jalgaon | Jul 25, 2026

पिंप्राळा रथोत्सवाला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाकडे प्रयत्न ; आमदार राजूमामा भोळे

#jalgaon #jalgaonlivenews #mlasureshbhole

पिंप्राळा रथोत्सवाला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी शासनाकडे प्रयत्न ; आमदार राजूमामा भोळे #jalgaon #jalgaonlivenews #mlasureshbhole

Jalgaon, Jalgaon | Jul 25, 2026