परभणी:आरोग्य दूत गणराया... निरोगी महाराष्ट्राची वाटचाल
आयुक्त आरोग्य सेवा डॉ. सुनील भोकरे यांनी ग्रामीण रुग्णालय, मानवत
298 views | Parbhani, Maharashtra | Sep 19, 2026 येथे गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ‘आरोग्य दूत गणराया... निरोगी महाराष्ट्राची वाटचाल’ या आरोग्य संदेशाच्या देखाव्यास भेट दिली. या देखाव्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना, रुग्णालयात उपलब्ध आरोग्य सेवा व नागरिकांसाठीच्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम आहे.