आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुंबई विधान भवन येथे पद्यश्री सुरेशजी वाडकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे यानंतर त्यांनी आमदार आदित्य ठाकरे पण आमदार दादा भुसे यांची सुद्धा भेट घेत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे.