परतूर: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकल हिंदू समाज बांधवांनी काढला भव्य मोर्चा
Partur, Jalna | Jun 24, 2026 आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील छ.शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरामध्ये सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये वर्ल्ड इंग्लिश स्कूल या शाळेत देश विरोधी गाण वाजवण्याचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या दहशतवादाचा फोटो सुद्धा दाखवण्यात आला त्यामुळे या शाळेवर कारवाई करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ह भ प संग्राम भंडारे हे सुद्धा उपस्थित होते.