Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly

परतूर: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मा.मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी घेतली जिल्हाधिकारी अशीमा मित्तल त्यांच्यासोबत बैठक

Partur, Jalna | Apr 21, 2026
आज दिनांक 21 एप्रिल 2026वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टी महायुतीचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यातील शंभू सावरगाव येथे डोंगराला लागलेल्या आगी संदर्भात बैठक घेतली आहे कारण या आगीमध्ये 211 वर असलेले झाडे जळून खाक झाले असून या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले आहेत.

MORE NEWS