गंगाखेड: कोद्रीतील भव्य दीपावली कुस्ती स्पर्धेला आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट
गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथे आयोजित दीपावली कुस्ती स्पर्धेला आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना आणि पैलवानांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी कुस्तीची परंपरा जोपासण्याचा आग्रह व्यक्त केला.