परतूर: गोळेगाव गोदावरी नदीपात्रात प्रवासी बोट बुडून मृत्यू झालेल्या 2 महिलांची ओळख पडली
Partur, Jalna | Jun 10, 2026 आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 12 वाजता जालना जिल्ह्यातील परतुर ता.गोळेगाव येथे असलेल्या गोदावरी नदीत प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली होती यामध्ये 40 प्रवासी होते, 40 पैकी 2महिलांचा मृत्यू झाला असून मृत झालेल्या महिलांची नावे कांता न्यानदेव आंधळे राहणार कुंबेफळ तालुका सिंदखेड राजा बुलढाणा व प्रमिला शेषराव राठोड राहणार चोरपांग्रा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा असे असून 12महिला आहे, त्यांच्यावर आष्टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.