जळगाव जामोद: एडवोकेट प्रोटेक्शनॲक्ट मंजूर करण्यासाठी वकील संघाच्या वतीने न्यायालयासमोर लाल फीती बांधून आंदोलन
जळगाव जामोद वकील संघाच्या वतीने एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यासाठी न्यायालयासमोर लाल फीती बांधून आंदोलन करण्यात आले, दिवसान दिवस वकिलांवरील हल्ले वाढत आहे हे हल्ले थांबण्यासाठी एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर व्हावा अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे.