अंबड: भाजपने तिथे सामाजिक खासदार क्रीडा यांची अंबड तहसील कार्यालयात भेट बांगलादेशी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय जन
Ambad, Jalna | May 6, 2025 भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांची अंबड तहसिल कार्यालयास भेट देत बागला देशी घुसखोरीच्या पार्श्व भूमीवर अंबड तहसील कार्यालय अंतर्गत मृत्यू जल्म नोंदणी प्रमाणपत्र या माहिती जाणून घेतली... या नंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातील लयभारी भेळ सेंटर येथे थांबत चहा बिस्कीट चा आस्वाद भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबत घेत जालना मार्गे ते संभाजी नगर कडे गाड्यांचा ताफा रवाना झाला.. यावेळी अंबड तहसील कार्यालयात अंबड तहसीलदार विजय चव्हाण नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, अव्वल कारकून रवी