जालना: दुष्काळात गरीब शेतकरी कैद्यांना तात्काळ सुटका करण्याची मागणी
Jalna, Jalna | Nov 7, 2026 जालना जिल्ह्यातील वकिलांनी किरकोळ गुन्ह्यांत कैद्यांची, विशेषतः गरीब शेतकरी व मजूरांची, मानवतेच्या दृष्टीने त्वरित सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या मागणीला समाजातूनही पाठिंबा मिळतो आहे.