परतूर: आष्टी येथे सकल बौद्ध समाज बांधवांनी अनुसूचित जातीच्या आरक्षण वाचवण्यासाठी घेतली सभा
Partur, Jalna | Jun 14, 2026 आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील आष्टी येथे सकल बौद्ध समाज बांधवांनी व महिलांनी एकत्र येत अनुसूचित जाती आरक्षण बचाव सभा घेण्यात आली आहे कारण राज्य सरकार नुकतेच या आरक्षणामध्ये अ ब क ड करण्याच्या तयारीत आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी हे सभा घेण्यात आली आहे कारण जर हे आरक्षणात अबकड झाले तर आरक्षण संपेल त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी सकलबुद्ध समाज बांधव ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे.