धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने द्यावे -आम.सुधीर गाडगीळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Miraj, Sangli | Sep 23, 2024 धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने द्यावे आणि गेली 68 वर्षे या समाजावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे