Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

जळगाव: एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिज समोरून ४० हजार रुपयांचे पशुधन चोरीस; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 28, 2025
जळगाव एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रिज समोरून एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या ४० हजार रूपये किंमतीच्या तीन गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS