जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सासू आणि पतीनेच आपल्या दृष्टिदोष असलेल्या पत्नीला आणि साडेतीन वर्षांच्या अंध मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप असून या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासूला अटक केलीय.
#jalgaon
#jalgaonlivenews #yawal