अंबड: माजी आमदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा विलास बापू खरात यांनी घेतली अध्यक्ष गव्हाने व जालना जिल्हा पालक मं
Ambad, Jalna | Jul 5, 2025 अंबड मतदार संघाचे माजी आमदार तथा माजी आमदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि विलास बापू खरात यांनी विधान भवन मुंबई कारले येथे माजी आमदार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजयराव गव्हाणे तसेच पावसाळी अधिवेशनानिमित्त विधान भवन येथे माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांची भेट घेऊन जिल्हा राज्यभरातील काही महत्त्वाचे विषयावर चर्चा करण्यात आली अशी माहिती अंबड येथील विलास बापू खरात संपर्क कार्यालयाच्या वतीने सदरची माहिती आज दिनांक पाच जुलै, वीस पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात