मुक्ताईनगर: आषाढी वारी निमित्त चिमुकल्यांची आषाढी वारी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषात काढली पालखी शहरात टाळ मृदुंगाचा गजर
मुक्ताईनगर शहरात आषाढी वारी निमित्त आज चिमुकल्यांची आषाढी वारी पालखी सोहळा पार पडला प्रसंगी टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा वेशभूषा साकारले त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण या निमित्त होतं.