गंगाखेड येथील पोलीस ठाणे परिसरात निघाला साप सर्पमित्र राजे यांनी सापास केले रेस्क्यू . विरोळा साप बिनविषारी असल्याचे सर्पमित्राने सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे , पोलीस जमादार माहोरे, पोलीस शिपाई राहुल राठोड, संगम नलबले, मोहन महामुनी. या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र राजे यांचे आभार मानले.