अक्कलकुवा: पंचायत समितीच्या बाहेरील आवारात शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अविनाश वसावे याने अनिल वसावे यांस कोऱ्या चेकवर सही करण्यास सांगितले असता अनिल वसावे यांनी कोऱ्या चेकवर सही देण्यास नकार दिल्याने अविनाश वसावे यास राग आल्याने अविनाश वसावे व त्यांच्या वाहन चालक याने अनिल वसावे यांना हाता बुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून कायदेशीर कामात अडथळा आणला म्हणून दि. 11 जुलै अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.