अक्कलकुवा: गुरु पौर्णिमा निमित्ताने ओम शांति धाम सोरापाडा येथे गुरु भक्तिचे आयोजन
दिनांक 10 जुलाई 2025 रोजी गुरु पौर्णिमा निमित्ताने ओम शांति धाम सोरापाडा रात्रि 8:30 वाजता आरती पश्च्यात गुरु भक्तिचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यावेळी भक्ति मध्ये जालना येथील सुप्रसिद्ध युवा संगीतकार दर्शित गादीया यांनी आपल्या सुमधुर गीतांनी रंग जमविले सदर यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.