अक्कलकुवा: अक्कलकुवा येथील वरखेडी नदीवरील पुलावरील खड्डा वाहनधारकांसाठी धोकेदायक #Jansamasya
अक्कलकुवा व सोरापाडा या दोन गावांना जोडणारा वरखेडी नदीवरील पूल हा वाहनधारकांना धोकेदायक ठरला आहे. पुलावर सुरुवातीला पडलेला खड्डा हा वाहन अत्यंत धोकेदायक ठरला आहे. सध्या पाऊस सुरुवात झाली आहे. खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे खड्ड्याची रुंदी न समजल्याने अनेक वाहने खड्ड्यात आडळतात आहे. त्यात वाहनाचे नुकसान होत आहे. मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.