Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री
nandurbarpolice
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन
200 views |
Nandurbar, Maharashtra
| Jul 8, 2026
MORE NEWS
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप (भा.पो. से) यांचे नंदुरबार जिल्हातील नागरिकांना जाहीर आहवान व निवेदन
Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026
#नंदुरबार_पोलीस 🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨 दिनांक 26/06/2026 रोजी अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर एका युवकाने मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित युवकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ⚖️ दाखल गुन्हा: ▪️ गु.र.नं. 295/2026 ▪️ भारतीय न्याय संहिता कलम 125, 181 ▪️ मोटार वाहन कायदा कलम 184 🚔 सार्वजनिक रस्त्यावर स्टंटबाजी, भरधाव वेगाने वाहन चालविणे व इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर नंदुरबार जिल्हा पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. 🙏 सर्व युवक व नागरिकांना आवाहन: सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करू नका. वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवा. #NandurbarPolice #AkkalkuwaPolice #RoadSafety #NoStuntRiding #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice
Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026
🚨 धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांची कारवाई! 🚨 अक्कलकुवा-मोलगी सार्वजनिक मार्गावर मोटारसायकलवर धोकादायक स्टंटबाजी करून स्वतःचा व इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या युवकावर अक्कलकुवा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. 🚔 रस्ते हे स्टंटसाठी नाहीत, तर सुरक्षित प्रवासासाठी आहेत. ⚠️ वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांच्या जीवाची काळजी घ्या. 📢 नंदुरबार जिल्हा पोलीसांचे आवाहन: सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी करू नका. अशा प्रकारच्या कृतींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. #नंदुरबार_पोलीस #अक्कलकुवा_पोलीस #RoadSafety #NoStunt #TrafficSafety #SafeDriving #MaharashtraPolice #NandurbarPolice 🚔
Nandurbar, Maharashtra | Jul 29, 2026
🚨 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाचे आवाहन 🚨 आदिवासी आमदार चेतरभाई वसावा यांच्या समर्थनार्थ दिनांक 04 जुलै 2026 रोजी नंदुरबार येथे प्रस्तावित "आदिवासी आक्रोश मोर्चा" संदर्भात समाज बांधवांनी/नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा, अपप्रचार व भुलथापांना बळी पडू नये. ⚠️ सदर मोर्चासाठी आयोजकांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. तसेच, सदर मोर्चास जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. 📢 समाज बांधवांनी/नागरिकांनी परवानगी नसलेल्या मोर्चा, आंदोलन किंवा जमावामध्ये सहभागी होऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत तसेच शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. 🤝 आपली सुरक्षा – आपली जबाबदारी 🚔 नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन #नंदुरबार_पोलीस #NandurbarPolice #PublicAppeal #LawAndOrder #शांतता_राखा #कायदा_सुव्यवस्था #PublicSafety
Nandurbar, Maharashtra | Jul 3, 2026