Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

धुळे: आदिवासी आरक्षणात घुसखोरी नको! एकलव्य संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

Dhule, Dhule | Sep 12, 2025
बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला एकलव्य संघटनेने तीव्र विरोध दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. हैदराबाद गॅझेटचा चुकीचा अर्थ लावून आरक्षणात घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. या मागणीला शिफारस करणाऱ्या आमदार-लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात आला. आरक्षणात फेरबदल किंवा बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला.