कारंजा: कारंजा तहसीलवर स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी
कारंजा शहरात स्वंय vidarbha राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. विदर्भ आंदोलन समितीने नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करत तहसील कार्यालयासमोर जोरदार विरोध नोंदवला आणि भव्य रॅली काढली.