जालना: शास्त्री मोहल्ल्यात फटाके फोडण्यावरून तुफान हाणामारी; पोलिसांनी आणि नगरसेवकांनी लवकर हस्तक्षेप
Jalna, Jalna | Nov 10, 2026 जालना शहरातील शास्त्री मोहल्ल्यात फटाक्यांवरून दोन गटांत हाणामारी झाली. कदीम जालना पोलिस आणि नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी तातडीने हस्तक्षेप करून तणाव टाळला. पोलीस परिसरात सतत लक्ष ठेवून आहेत.