मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक शहरातील बळीमंदीर चौफूलीवर एका कारला अचानक आग लागली. महानगर पालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणली असली तरी सदर कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.
नाशिक: बळीमंदीर चौफुलीवर एका कारला लागली अचानक आग , कार जळून खाक - Nashik News