Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

Breaking News | शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय विराट मोर्चा; शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

Amravati, Amravati | Jun 11, 2026

MORE NEWS

अमरावती विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या भूमिकेवर काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे #amravati #mlc2026

अमरावती विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या भूमिकेवर काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे #amravati #mlc2026

Amravati, Amravati | Jun 13, 2026

📢 तक्रार निवारण दिवस 📢

अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण घटकातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये दि. 13 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता “तक्रार निवारण दिवस” आयोजित करण्यात आला आहे. 👮‍♂️🤝

माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे तर माननीय अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन दर्यापूर येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने सुनावणी करणार आहेत.

तसेच संबंधित विभागाचे SDPO व पोलीस अधिकारी हे देखील विविध पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून व इतर सर्व पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी हे तक्रार दिनानिमित्त  नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ कार्यवाही करतील.

नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. ✅

“तुमची तक्रार — आमची जबाबदारी!” 🚔

#AmravatiRuralPolice 
#TakrarNivaranDin 
#CitizenSupport 
#PoliceService 
#MaharashtraPolice

Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and publi awareness.
🔗 All official links are available in our bio.

📢 तक्रार निवारण दिवस 📢 अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण घटकातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये दि. 13 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता “तक्रार निवारण दिवस” आयोजित करण्यात आला आहे. 👮‍♂️🤝 माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे तर माननीय अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे पोलीस स्टेशन दर्यापूर येथे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर प्राधान्याने सुनावणी करणार आहेत. तसेच संबंधित विभागाचे SDPO व पोलीस अधिकारी हे देखील विविध पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून व इतर सर्व पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी हे तक्रार दिनानिमित्त नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ कार्यवाही करतील. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी व समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. ✅ “तुमची तक्रार — आमची जबाबदारी!” 🚔 #AmravatiRuralPolice #TakrarNivaranDin #CitizenSupport #PoliceService #MaharashtraPolice Follow Amravati Rural Police on Instagram, Facebook, X (Twitter) & WhatsApp Channel for latest updates and publi awareness. 🔗 All official links are available in our bio.

Amravati, Maharashtra | Jun 13, 2026

Breaking News | शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय विराट मोर्चा; शेतकऱ्यांचा सरकारला इशारा - Amravati News