धुळे: साक्री रोड महापालिकेत आयुक्त दालनात मोकाट कुत्रे नेत इंदिरा महिला मंडळाचे अनोखे आंदोलन
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे शहरात मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेत आहे महापालिकेला याबाबत एक महिना अगोदर लेखी निवेदन देऊन कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही 23 ऑगस्ट शुक्रवारी दीड वाजेच्या दरम्यान इंदिरा महिला मंडळ अध्यक्ष प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात शहरातील वलवाडी देवपूर साखर रोड आग्रा रोड भागातून मोकाट श्वान पकडून आयुक्त अमिता दगडे पाटील यांचे दालनात्मक महापालिकेचा निषेध करण्यात आला. तेजस राहते कुटुंबीयाला 25 लाख रुपये भरपाई द्या शहरातील श्वानांचा बंदोबस्त करा त्यांचे निर्वीकरण करा सिलेटर होम तयार करा म