Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: भाजपा संपर्क कार्यालयावर संघटनात्मक बैठकी मध्ये माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले मार्गदर्शन

Partur, Jalna | May 11, 2026
आज दिनांक 11 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टी जिल्हा संपर्क कार्यालय येथे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीची आमदार बबनराव लोणीकर यांनी संपर्क कार्यावर संघटनात्मक बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे, याप्रसंगी राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते, आमदार नारायण कुचे,यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

MORE NEWS

परतूर: भाजपा संपर्क कार्यालयावर संघटनात्मक बैठकी मध्ये माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले मार्गदर्शन - Partur News