Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

चंद्रपूर: 3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा; जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती

आहे.दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विभागाचा परिचय, शासकिय योजना, विभागाचे धोरण / कायदे/ नियम / दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आहवन आज दि .1 डिसेंम्बर ला 5 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

MORE NEWS