Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मुक्ताईनगर: मुक्ताईनगरात महायुतीच्या वतीने एकनाथ खडसेंचा तिव्र निषेध…नोंदवण्यात आला*

Muktainagar, Jalgaon | Aug 8, 2025
मुक्ताईनगर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल केलेल्या खुलास्यानंतर ही एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला.हे वर्तन अत्यंत निंदनीय, लज्जास्पद आणि काळिमा फासणारे असून यासंदर्भात प्रवर्तन चौक,मुक्ताईनगर येथे भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी महायुतीच्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला