जालना: वंदे मातरम्’ गायनाची सक्ती नाही; देशभक्ती लादता येणार नाही – सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश..
नोटरी असोसिएशनचे अध्यक
Jalna, Jalna | Apr 1, 2026 वंदे मातरम्’ गायनाची सक्ती नाही; देशभक्ती लादता येणार नाही – सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश. नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आज दिनांक एक बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार ‘वंदे मातरम्’ गायनाबाबत कोणतीही सक्ती करता येणार नाही आणि देशभक्ती ही व्यक्तीवर लादता येत नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शाळा व कार्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ संपूर्णपणे गाण्याबाबत केंद्राच्या गृह मंत्रालयाने ज