बसमत: आ राजू नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिंगोलीजिल्ह्यातील अनेक नेत्यांनी केला पुण्यात पक्षप्रवेश
वसमत मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिंगोली जिल्ह्यातील अनेक मातभर नेत्यांनी 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे येथील एका कार्यक्रमात अजित दादा पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे .यावेळी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत जिल्हाध्यक्ष यांच्यासहअसंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी अजित दादा पवार यांनी सर्वांचा सन्मान केला सत्कार केला .