Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

अर्जुनी मोरगाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानेगाव बाजार,बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती

Arjuni Morgaon, Gondia | Jan 18, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानेगाव बाजार, जिल्हा भंडारा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.