देवरी: अंभोरा जवळील पुलियाच्या मधल्या रोडवर अज्ञात वाहनाने एक्टीवाला दिली धडक
Deori, Gondia | Dec 3, 2025 दिनांक 27 नोव्हेंबर रोजी 12 ते 1:00 वाजेच्या दरम्यान अंभोरा पासून अंभोराच्या जवळील पुलीयाच्या मधल्या रोडवर यातील फिर्यादी दीपक शर्मा याचा लहान भाऊ देवरीवरून आपल्या एक्टिवा क्र.एम एच 35 एसी 3497 नी घरी परत येत असताना अंभोरा पासून अंभोरा जवळील पुलीयाच्या मधल्या भागात अनोळखी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन लापरवाहीने चालवून यातील मृतक विनोद शर्मा वय 63 वर्ष याचे एक्टीवाला मागून जबर धडक दिली फिर्यादीच्या भावाला गंभीर जखमी करून त्याचा मरणास कारणीभूत झाल्याने अनोळखी वाहन चालकाने जखमीला औष