जालना: महावीर ढाक्का सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर : कैलास गोरंट्याल*
Jalna, Jalna | Sep 21, 2026 जालना शहरातील गांधी चमन परिसरात असलेल्या काळुका माता संस्थानच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नगरसेवक महावीर ढाक्का यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले. महावीर ढाक्का हे सामाजिक तसेच धार्मिक कार्यात नेहमीच पुढे असतात. कामका माता संस्थानच्या काही अडचणी अथवा समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे मत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर