Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर चाकू हल्ला; आरोपी फरार: पोलीस उपायुक्त निकेतन कदम

Nagpur Urban, Nagpur | Apr 16, 2026
पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी 16 एप्रिल ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार ,नागपूरच्या डिप्टी सिग्नल परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर काही तरुणांनी चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पीएसआय वाकलेकर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे याबद्दलची एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. घटनेची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर चाकू हल्ला; आरोपी फरार: पोलीस उपायुक्त निकेतन कदम - Nagpur Urban News