आष्टी: सट्टा पट्टीचे आकडे घेताना एकावर पोलिसांनी केली कार्यवाही ..बस स्टॉप आष्टी समोरील घटना
Ashti, Wardha | Oct 31, 2025 आष्टी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी आष्टी बस स्टॅन्ड समोर सटापटीचे आकडे घेताना एकावर कार्यवाही केली ही घटना 30 तारखेला अडीच ते तीनच्या दरम्यान घडली उत्तम रामदास गायकवाड वय 37 वर्ष राहणार इंदिरानगर आष्टी असे आरोपीचे नाव असून पोलीस स्टेशन आष्टी यांनी अप.क 358 ऑब्लिक 2025 कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याचे सांगितले त्याच्याकडून १८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला