Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कळमनूरी: हिवरा पाटी जवळ दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक, अपघातात दोघेजण जखमी,पोलिसात गुन्हा दाखल

Kalamnuri, Hingoli | Dec 11, 2025
कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील चंद्रकांत गरड व अनेक जण आपल्या दुचाकीवरून जात असताना हिवरा पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने ते दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत,याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .
कळमनूरी: हिवरा पाटी जवळ दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक, अपघातात दोघेजण जखमी,पोलिसात गुन्हा दाखल - Kalamnuri News