*संत श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांनी व शिकवणीने अनेक भक्तांचे जीवन उजळले - आमदार सौ. सुलभाताई खोडके* *श्री गजानन विजय ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात - आमदार सौ. सुलभाताई खोडके* *श्री.हनुमान मंदिर - मनीषा कॉलनी परिसरात श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्यात आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंनी केली विश्वमांगल्याची प्रार्थना*