ग्रामपंचायत फणसे अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जागृती अभियाना बाबत जनजागृती करिता विद्यार्थ्यांची प्रचार रॅलीचे आयोजन केलेले होते. यावेळी विद्यार्थी शिक्षक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यां मार्फत जनजागृती रॅली - Sindhudurg News