नाशिक: मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न
Nashik, Nashik | Oct 15, 2025 नाशिकरोड कारागृहात दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यामुळे अशा व्यक्तींना पुन्हा समाजात वावरण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी अजून एक संधी मिळाली पाहिजे. या उद्देशाने कारागृहात राबवले जाणारे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.