सिल्लोड: सिल्लोड भराडी महामार्गावर वांगी फाटा येथे ट्रक व दुचाकीचा अपघात एक ठार तर एक गंभीर जखमी
आज दिनांक एक मार्च रोजी माध्यमांना मिळालेले माहिती अशी सिल्लोड भराडी महामार्गावरील वांगी फाटा येथे भीषण अपघात झाला यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहे ट्रकच्या धडकेत दुचाकी वर असलेले अमोल जनार्दन भोसले वय 35 वर्ष यांचा मृत्यू झाला तर त्यांची आई गीता बाई जनार्दन भोसले 65 वर्षे या गंभीर जखमी झाले आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीसात घेतली आहे पोलीस घटनेचा तपास करीत आहे