आमदार राजेंद्र राऊत यांची पत्रकार गणेश घोलप यांच्या ‘मेजवानी’ हॉटेलला भेट; व्यवसायवाढीसाठी दिल्या शुभेच्छा...
आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार गणेश घोलप यांच्या ‘मेजवानी’ हॉटेलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉटेलची माहिती घेत गणेश घोलप यांच्याशी संवाद साधला. व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधताना ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित झाले. आमदार राजेंद्र राऊत यांनी गणेश घोलप यांना त्यांच्या नव्या व्यावसायिक वाटचालीसाठी आणि व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे घोलप यांचा उत्साह वाढला. यावेळी उपस्थितांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
#barshi #hotel #busylife #LatestNews #BusinessGrowth Rajendra Raut
Dharashiv, Dharavshiv | Oct 29, 2026