अंबड: शेवगा ग्रामस्थानी वाचला महावितरणाच्या तक्रारीचा पाढा! ग्रामस्थानी दिला काळे फासण्याचा इशारा
Ambad, Jalna | May 7, 2026 शेवगा ग्रामस्थानी वाचला महा वितरणाच्या तक्रारीचा पाढा! ग्रामस्थानी दिला काळे फासण्याचा इशारा जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे शेवगा येथील ग्रामस्थानी आज दिनांक 7 मे रोजी महा वितरणाच्या तक्रारीचा पाढा वाचला. तर जमा झालेल्या ग्रामस्थानी शेवगा गावाच्या लाईन मन व अभियंत्याला काळे फासण्याचा इशारा देखील देण्यात आला.त्यांनी सांगितले की गावात वेळोवेळी लाईट बंद पडते जाते.जनावरांच्या पाण्याची पिण्याची शेती पाण्यासाठी शेतकऱ्याचे लाईट अभावी हा होत आहेत. तर सरकार एकी कडे उन्हाच्या तीव्रतेमुळे ना