एकावर टार्गेट करून प्रसिद्ध भेटत नाही मंत्री छगन भुजबळ यांची प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया
Nashik, Nashik | Oct 23, 2026 नासिक सिटी... नासिक brk *छगन भुजबळ Byte पॉईंट* *On दुष्काळ* - दुष्काळाची भीषणता आणखी वाढत जाईल - पुढच्या वर्षी अल निनोचा इफेक्ट राहील असा अंदाज वर्तविला जात आहे - असे राहिले तर परिस्थिती आणखी भीषण राहील - ऊन जास्त असल्याने बाष्पीभवन जास्त होण्याची शक्यता - पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे महत्वाचे - पाण्याचा अतिशय मोजून मापून वापर केला पाहिजे थेंब देखील वाया जाऊ देऊ नये - अनेक ठिकाणी चाऱ्याबाबत पाण्याची बाजू ला चारा लावावा - पहिले प्राधान्य माणसांना पाणी प्यायला देणे,दुसरे प्राधान्य प्राण्यांना चारा आणि पाणी देणे - शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे सुरू झाले आहे - प्रत्येकाला किती मदत द्यायची याचा अभ्यास सुरू आहे - नाशिक असेल महाराष्ट्र असेल येथे पाण्याचे महत्व आपण समजले पाहिजे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे *on विरोधक दुष्काळ पाहणी* - राजकारण करण्याचे कारण नाही - कोट्यवधी लोकांना मदत द्यायचे आहे - पूर्ण माहिती येत नाही तो पर्यंत कोणाच्या खात्यात किती मदत द्यायची हे अद्याप माहिती न्हाई - सरकार कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही - शेतकरी जर शेतात rabala नाही तर काय भीषण परिस्थिती होईल सांगता येत नाही *On बियर फॅक्टरी* - सरकारने याबाबत विचार केला पाहिजे मी देखील बोललो आहे - डेड वॉटर बियर फॅक्टरी साठी वापरतात - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर सरकारला विचार करावा लागेल *व धान्य साठा* - धान्याचा साठा भरपूर आहे - धान्याबाबत मदत पुरविली जाईल कुठेही कमतरता नाही *On राष्ट्रपती आमंत्रण भेट* - समीर भाऊ यांनी निवड केली - पैठणीची शाल आम्ही निवड केली होती ती राष्ट्रपती यांना दिली आहे - हजारो वर्षांपूर्वीची ही कला आहे *कुंभ ध्वजारोहण काम* - मी ते पाहिलेले नाही - त्यांच्या समोर चांगले