Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अमरावती: शिवसेना (उबाठा ) पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख - सागर प्रमोद देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

Amravati, Amravati | Dec 30, 2025
शिवसेना (उबाठा ) पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख - सागर प्रमोद देशमुख यांचा आमदार - सौ. सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश* सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक - 19 साईनगर - अकोली येथील जयप्रभा कॉलनी परिसर स्थित शिवसेना (उबाठा )प्रणित पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख -सागर प्रमोद देशमुख यांनी आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसोबत आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
अमरावती: शिवसेना (उबाठा ) पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख - सागर प्रमोद देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश - Amravati News